Kupekar Hospital, Bhadgaon Road, Gadhinglaj Kolhapur (416504)
9623615061
dnyangroup@gmail.com

ज्ञानमुद्रा  “एक कल्पनेची पाहट”  दीपावली अंक प्रकाशित

Share,Care,Dare

ज्ञानमुद्रा  “एक कल्पनेची पाहट”  दीपावली अंक प्रकाशित

गडहिंग्लज ता. 13 : गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसरातील तसेच उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक तसेच जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध माहितीने परिपूर्ण अशा  या  ज्ञानमुद्रा  “एक कल्पनेची पाहट”  दीपावली अंक प्रकाशित करण्यात आला.  या  अंका मध्ये आपल्याला  परिसरातील पर्यटन दृष्ट्या प्रसिध्द ठिकाणे, शैक्षणिक संस्था, महिलासाठी व्यवसाय मार्गदर्शन, मान्यवरांचे लेख यासह इतर माहितीही वाचकास वाचण्यास मिळणार आहे. यावेळी ज्ञानग्रुप  ( CEO ) श्री. रविराज कुपेकर, श्री. अमर देसाई, माणिक देसाई, किरण कुराडे , दीपक कांबळे व  प्रकाश विचारे आदी उपस्थित होते.  तरी आपण हा अंक ऑनलाईन हि पाहू  शकता  .     www.dnyangroup.com/dnyanmudraa2018/ या  लिंक वर…

No Comments

Add your comment