Kupekar Hospital, Bhadgaon Road, Gadhinglaj Kolhapur (416504)
9623615061
dnyangroup@gmail.com

DnyanGroup – Successfully Completing 4 Years.

Share,Care,Dare

DnyanGroup – Successfully Completing 4 Years.

ज्ञानग्रुप वर्धापन दिन 

गडहिंग्लज ता. 4 :  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी ज्ञानग्रुप या संस्थेची स्थापना  5 सप्टेबर 2014 ला करण्यात आली.  आपल्या भागातील घडलेल्या घटनांची थोडक्यात पण अचूक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी  आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ज्ञानराज्य हे वेबपोर्टल सुरू केले.  स्मार्ट गडहिंग्लज (directory of gadhinglaj )  या अॅपलाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आपला जिल्हा व तालुका डिजिटल बनविण्यासाठी  डीजीटल इडिया अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व संलग्न गावांची वेबसाईट व अॅप तयार करून डिजिटल बनविण्याचे कार्य या संस्थेकडून चालू आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होताना दिसत आहे.  तसेच  ज्ञानग्रुप कडून केले जाणाऱ्या या कार्याला ग्रामीण जनतेने चांगला पाठिंबा दिल्यामुळे आज ज्ञानग्रुपची चारवर्ष यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. तरी आपण दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आम्ही  ज्ञानग्रुप कडून आपल्या सर्वाचे आभार मानत आहोत…

6,503 total views, 15 views today

Comments: 19

 1. admin says:

  Thank You all for your humble support.

  Raviraj Kupekar
  (CEO, DnyanGroup)
  Seema Kupekar
  (Director, DnyanGroup)

  • Manik Desai says:

   ज्ञानग्रुप वर्धापन दिन :
   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी ज्ञानग्रुप या संस्थेची स्थापना  5 सप्टेबर 2014 ला करण्यात आली होती.. आज त्या स्वप्नाला साकार होऊन ४ वर्षे होत आहेत.

   या मोठ्या स्वप्नाशी निगडित सर्वाना अभिनंदन व पुढली वाटचालीस भरघोस शुभेच्छा.

 2. Satish Sawant says:

  All the best DnyanGroup…For your future.

  • अभिनंदन आणि शुभेक्षा
   ज्ञानगृप हा अतिशय परफेक्ट काम करणारा ग्रुप आहे. आमचे वेब पोर्टल अतिशय उत्कृष्ट बनवले असून वारंवार अपडेट केले जाते. रवी सरांच्या स्पोर्टमुळे आमचे वेब सुरू आहे, सर धन्यवाद आणि खूप खूप शुभेक्षा

 3. अभिनंदन आणि शुभेक्षा
  ज्ञानगृप हा अतिशय परफेक्ट काम करणारा ग्रुप आहे. आमचे वेब पोर्टल अतिशय उत्कृष्ट बनवले असून वारंवार अपडेट केले जाते. रवी सरांच्या स्पोर्टमुळे आमचे वेब सुरू आहे, सर धन्यवाद आणि खूप खूप शुभेक्षा

 4. Deepak Kamble says:

  लई भारी, ज्ञानगुपला
  माझ्या 4था वरधापनाचया शुभेच्छा .

 5. Nice group with nice people …
  Smart work create best identity in the society by dnyan groupbest of luck for your future journey n best wishes for u r growth
  From
  Pundlik Patil
  CMD
  Parvati Group

 6. Nilesh says:

  Nice work best of luck

 7. Nikhil shirur says:

  आपली संस्था उच्च शिखरावर पोचो व ग्रामीण भागातील मुलांना तंत्रज्ञान आत्मसात होवो हीच सदिच्छा
  एक राज्य एकत्र राज्य ज्ञानराज्य

 8. Arvind Hannurkar says:

  Khoopch chan upkram…..
  Sarvanche Abhinandan……..

 9. ज्ञान विज्ञान आणि सु संस्कार मधील ज्ञान आपल्या ग्रुप मुळे पुर्ण जिल्ह्यामध्ये आपण पसरवित आहात व ज्ञानाचा हात हा मदतीचा हात म्हणुन नागरीकाना आपल्याकडुन अपेक्षीत आहे आई जगदंबे कडे प्रार्थना करतो आपल्या ज्ञानग्रुप ला यशस्वी भव देवो!!!!!!

 10. Sandeep says:

  All the best..!!

 11. Minal Desai says:

  On this day company has . successfully completed 4 years.. Congratulations to Dnyangroup team ..I m so lucky because I m part of dnyangrop .. All the best ..make progress like that..

 12. Pr.M.H.Kadam says:

  आमच्या ज्ञानग्रुपचा प्रचार,प्रसार संपुर्ण जगातील २३१ देशात आम्ही पसरविण्याचे काम करण्याचे अपेक्षीत आहे तरी आई जगदंबे कडे प्रार्थना करतो की आमच्या ज्ञानग्रुपला या कामात यशस्वी भव देवो!!!!!!

 13. admin says:

  Thank you all form Team DnaynGroup..

 14. Babasaheb Desai says:

  ज्ञानग्रुप वर्धापन दिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी ज्ञानग्रुप या संस्थेची स्थापना  5 सप्टेबर 2014 ला करण्यात आली या संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

 15. Madhukar says:

  Congratulations,
  Best of luck.

Add your comment